2013 पासून नव्या अभ्यासक्रम.
सामान्य क्षमता चाचणी:
प्रश्नसंख्या – १०० एकूण गुण – १०० दर्जा – पदवी वेळ – १ तास प्रश्न स्वरूप – वस्तुनिष्ठ
१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
२. नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), गरम व्यवस्थापन (प्रशासन)
३. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास
४. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह): पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
५. अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्त्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य , मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.
शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण इत्यादी
६. सामान्य विज्ञान– भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र.
७. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित
Comments
Post a Comment