प्रश्नपत्रिकेचे स्वरूप- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
एकून गुण - 200
प्रश्नपत्रिकांची संख्या- 2
पेपर क्र. व संकेतांक | विषय | गुण | प्रश्नसंख्या | दर्जा | माध्यम | कालावधी |
---|---|---|---|---|---|---|
१ (संकेतांक 002) | मराठी | 60 | 60 | मराठी बारावी | मराठी | एक तास |
इंग्रजी | 40 | 40 | इंग्रजी पदवी | इंग्रजी | ||
२ (संकेतांक 025) | सन्मान्य ज्ञान बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान | 100 | 100 | पदवी | मराठी व इंग्रजी | एक तास |
अभ्यासक्रम
पेपर क्रमांक - १ मराठी व इंग्रजी
मराठी :- सर्वसामान्य शब्दसंग्रह , वाक्यरचना , व्याकरण , म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणी उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नाची उत्तरे .
इंग्रजी :- common vocabulary Sentence structure Grammar ,use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
पेपर क्रमांक - 2
सामान्य ज्ञान बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान :- या विषयामध्ये खालील घटक /उपघटकांचा समावेश असेल .
1 चालू घडामोडी - जागतिक तसेच भारतातील
2 बुद्धिमत्ता चाचणी
3 महाराष्ट्राचा भूगोल - महराष्ट्राचा रचनात्मक ( Physical) भूगोल , मुख्य रचनात्मक विभाग , climate , पर्जन्यमान व तापमान , पर्जन्यातील विभागावर बदल , नद्या पर्वत व डोंगर , राजकीय विभाग , प्रशासकीय विभाग नैसार्ग्रिक संपती -वने व खनिजे मानवी व सामाजिक भूगोल -लोकसंख्या migration of population व त्यांचे source आणी Destination वरील परिणाम ग्रामीण वस्त्या व तांडे झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न .
4 महाराष्ट्राचा इतिहास :
5 भारतीय राज्यघटना :
6 माहिती अधिकार अधिनियम - 2005
7 संगणक व माहिती तंत्रज्ञान :
8 नियोजन :
9 शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास :
10 आर्थिक सुधारणा व कायदे :
11 आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ :
12 सार्वजनिक वित्त व्यवस्था -
Comments
Post a Comment